Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News
Sakal Media News
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple
Categories: News & Politics
Listen to the last episode:
१) भारत जीडीपी क्रमवारीत २०२५पर्यंत जपानच्या पुढे २) पीएम आवास योजनेच्या घरांना अल्प प्रतिसाद ३) फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ४) मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या ५) कॅनरा बँकेने अनिल अंबानींना दिला दणका ६) १९ वर्षांनतर रिंगमध्ये उतरलेल्या माईक टायसनचा पराभव ७) सिनेमांना करसवलत अन् कामगारांच्या हितांना प्राधान्य देण्याची चित्रपटसृष्टीतून मागणी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Previous episodes
-
1636 - फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ते मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या Sun, 17 Nov 2024
-
1635 - एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? Sat, 16 Nov 2024
-
1634 - जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी बनले अस्वल Fri, 15 Nov 2024
-
1633 - स्विगी’चे ५०० कर्मचारी बनले कोट्यधीश ते पाकिस्तानी क्रिकेटपटू रशिद लतिफची भारतविरोधी भूमिका Thu, 14 Nov 2024
-
1632 - म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ ते ट्रम्प सरकारमध्ये घराणेशाही Wed, 13 Nov 2024
-
1631 - फटाक्यांवर कायमस्वरुपी बंदीबाबत सुप्रीम कोर्टाची विचारणा ते संजू राठोडनं अलन वॉकरच्या कॉन्सर्टमध्ये गायलं ‘गुलाबी साडी’ Tue, 12 Nov 2024
-
1630 - न्यायमूर्ती संजीव खन्ना स्वीकारणार सरन्यायाधीश पदाची सूत्रे ते रोहित शेट्टीने अजय देवगणची सांगितली भावनिक आठवण Mon, 11 Nov 2024
-
1629 - अमेरिकेत नोकरीचं स्वप्नं पूर्ण होणार का? ते राम मंदिर उभारणीस विलंब होण्याची शक्यता Sun, 10 Nov 2024
-
1628 - ‘TET’ परीक्षेवर राहणार ‘AI’ची नजर ते रश्दींच्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकावरील बंदी उठवली Sat, 09 Nov 2024
-
1627 - जेट एअरवेज होणार इतिहासात जमा ते ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी Fri, 08 Nov 2024
-
1626 - आता एका क्लिकवर १०८ रुग्णवाहिका पोहोचणार ते निवडणुकीत ‘धोतराची’ परंपरा खंडित Thu, 07 Nov 2024
-
1625 - अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार? Wed, 06 Nov 2024
-
1624 - विधानसभेसाठी ‘इतके’ उमेदवार फायनल ते ‘हिंदू IAS ऑफिसर’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून वाद Tue, 05 Nov 2024
-
1623 - बोरिवली - विरार पाचवी सहावी लाईन रखडणार ते म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी येणार कुटुंब सुरक्षा योजना Mon, 04 Nov 2024
-
1622 - दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दहा दिवस अगोदर ते 'या' मंदिरात वाटला जातोय नोटांचा प्रसाद Sun, 03 Nov 2024
-
1621 - ॲपल भारतात उघडणार आणखी चार फ्लॅगशिप स्टोअर ते त्रिपुरातील नवे स्टेडियम कोलकताचे नवे होम ग्राऊंड Sat, 02 Nov 2024
-
1620 - राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू Fri, 01 Nov 2024
-
1619 - चेंगराचेंगरीनंतर आता पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ते विराटला प्रपोज करणाऱ्या महिला खेळाडूची RCBत एन्ट्री Thu, 31 Oct 2024
-
1618 - अमेरिकेत ट्रम्प सरकार येणार? ते या वीकेंडला OTT वर येतायत जबरदस्त चित्रपट Wed, 30 Oct 2024
-
1617 - महाराष्ट्राची दिवाळी सर्वाधिक महागडी ठरणार ते शिल्पा शेट्टीच्या रेस्तराँतून ग्राहकाची बीएमडब्ल्यू चोरली Tue, 29 Oct 2024
-
1616 - दीपोत्सवाच्या मंगलपर्वाला आजपासून सुरवात ते अखेर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद Mon, 28 Oct 2024
-
1615 - येवल्यात भुजबळांविरोधात जरांगे पॅटर्न! ते दिवाळीचा बोनस 'या' चार योजनांमध्ये गुंतवा Sun, 27 Oct 2024
-
1614 - रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती ते तालिबानमध्ये टीव्हीवर दिसणार नाहीत जिवंत प्राणी Sat, 26 Oct 2024
-
1613 - पुण्या-मुंबईत ॲपल स्टोअर करणार मेगाभरती ते सलमान खानबाबत लॉरेन्सच्या चुलत भावाचा धक्कादायक दावा Fri, 25 Oct 2024
-
1612 - उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचे शिलेदार मैदानात ते तुर्कस्तानवर मोठा दहशतवादी हल्ला Thu, 24 Oct 2024
-
1611 - महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? ते हिज्बुल्ला संघटनेचा खजिना सापडला Wed, 23 Oct 2024
-
1610 - बॉम्बची धमकी देणाऱ्यांच्या विमान प्रवासावर येणार बंदी ते फारुख अब्दुल्ला यांचा पाकिस्तानला इशारा Tue, 22 Oct 2024
-
1609 - विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचं ठरलं ते दिवाळीसाठी मध्य रेल्वेकडून ५७० विशेष ट्रेन Mon, 21 Oct 2024
-
1608 - राज्यात आज कुठे-किती पाऊस? नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला Sun, 20 Oct 2024
-
1607 - विधानसभेसाठी मतदार नोंदणीची मुदत ते विराट कोहलीचा भीमपराक्रम Sat, 19 Oct 2024
-
1606 - रेल्वेसाठी आता फक्त दोन महिने आधी तिकीट बुक होणार ते विप्रोनं सलग चौदाव्या वेळी दिला बोनस शेअर Fri, 18 Oct 2024
-
1605 - सहा पिकांच्या ‘एमएसपी’मध्ये वाढ ते मेल-एक्स्प्रेसना जोडले जामार दोन जणरल डबे Thu, 17 Oct 2024
-
1604 - राज्यात दिवाळीनंतर विधानसभेची आतषबाजी ते अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! Wed, 16 Oct 2024
-
1603 - मुंबईकर 'टोल'मुक्त! ते अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन Tue, 15 Oct 2024
-
1602 - बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे ते राज्यात उद्या कुठे पाऊस होणार? Mon, 14 Oct 2024
-
1601 - ...तर प्रत्येक जिल्ह्यत शिवरायांचे मंदिर बांधणार ते संजू सॅमसनचं फक्त ४० चेंडूत शतक! Sun, 13 Oct 2024
-
1600 - लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ ते रात्रीस खेळ चाले मालिका सोडण्याचं अपूर्वानं सांगितलं कारण Sat, 12 Oct 2024
-
1599 - 'धनगर ऐवजी धनगड' परिपत्रक मागे ते पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 जागांची सोडत जाहीर Fri, 11 Oct 2024
-
1598 - नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवणार ते Joe Root बनला इंग्लंडचा 'ग्रेट' फलंदाज Thu, 10 Oct 2024
-
1597 - हरियानात भाजपची हॉटट्रिक, J&K मध्ये एनसीचा मुख्यमंत्री ते भौतिक शास्त्रातील नोबेल जाहीर Wed, 09 Oct 2024
-
1596 - वैद्यकक्षेत्राचा नोबेल ॲब्रोस अन् रुव्हकुन यांना जाहीर ते मोराचं स्थलांतर साडेसहा हजार फुटांवर Tue, 08 Oct 2024
-
1595 - ‘बिग बॉस मराठी’मध्ये सूरज चव्हाण ठरला महाविजेता! ते धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी विशेष गाड्या Mon, 07 Oct 2024
-
1594 - आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोच्या सेवेला सुरूवात ते मुंबई संघानं २७ वर्षानंतर जिंकला इराणी चषक! Sun, 06 Oct 2024
-
1593 - मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य ते सात वर्षांनंतर परतणार 'हॉकी इंडिया लीग' Sat, 05 Oct 2024
-
1592 - मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ते बिग बॉसच्या घरात दिसणार गुणरत्न सदावर्ते Fri, 04 Oct 2024
-
1591 - सिडकोची घरं विकताना NOCची गरज नाही ते विनेश फोगाटनं PM मोदींसोबत बोलण्यास दिला नकार Thu, 03 Oct 2024
-
1590 - हवाई सुंदरी तशी 'शिवनेरी सुंदरी' ते गौतम गंभीर कसा माणूस आहे? रोहितनं सांगितलं Wed, 02 Oct 2024
-
1589 - कुणबी दाखले मिळवण्यातील अडचणी होणार दूर कसोटीत T20 सारखी फटकेबाजी Tue, 01 Oct 2024
-
1588 - चार तास डीजेसमोर नाचला अन् त्याला ऐकू येणंच झालं बंद ते 'लाडकी बहीण'च्या तिसऱ्या हप्त्याचं वाटप सुरु Mon, 30 Sep 2024
-
1587 - गुन्हेगार उमेदवारांना पेपरमध्ये जाहिरात द्यावी लागणार ते IPL खेळाडूंची मॅच फी आता 7.5 लाख रुपये Sun, 29 Sep 2024